शहरं
Join us  
Trending Stories
1
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
2
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
3
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
5
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
6
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
7
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
8
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
9
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
10
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
11
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
12
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
13
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
14
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
15
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
16
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
18
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
19
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
20
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं

वाघळे सोसायटीच्या सभापतिपदी अरुण वाघ

By admin | Published: August 29, 2016 12:17 AM

वाघळे सोसायटीच्या सभापतिपदी अरुण वाघ

 द्याने : बागलाण तालुक्यातील वाघळे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या सभापतिपदी अरुण वाघ यांची, तर उपसभापतिपदी गणपत खरोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित संचालकांची विशेष सभा सोसायटी कार्यालयात घेण्यात आली.सभापती व उपसभापतिपदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी डी. पी. अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. निर्धारित वेळेत सभापतिपदासाठी वाघ व उपसभापतिपदासाठी खरोटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी डी. पी. अहिरे व चंद्रकांत अहिरे यांनी काम पाहिले. यावेळी सदस्य रावसाहेब भामरे, नारायण वाघ, बाजीराव वाघ, नामदेव देवरे, नंदलाल वाघ, आप्पा वाघ, रूपचंद दाभाडे, दगा जाधव, महिला प्रतिनिधी बिबाबाई वाघ, रचना भामरे उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचा श्रीराम मंदिरात सत्कार करण्यात आला. यावेळी उखा भामरे, पंडित वाघ, शेखर काकडे, कारभारी भामरे, सुभाष वाघ, दादा भामरे यांच्यासह संस्थेचे माजी पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन उखा भामरे यांनी केले. आभार राजेंद्र देवरे व शिवाजी चव्हाण यांनी मानले. संस्थेचे सचिव जगताप यांनी नियोजन केले होते. (वार्ताहर).