शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
2
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
3
बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..."
4
जन्मताच पैसे कमवायला सुरुवात! वर्षात ११ कोटींची कमाई; १७ महिन्यांचे बाळ २१४ कोटींचे मालक
5
आता या सगळ्यांना पोहोचवण्याची वेळ आलेली आहे! मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर भडकले आदेश बांदेकर
6
मराठी अभिनेत्रीने सांगितला विराट कोहलीसोबत शूटिंगचा अनुभव, म्हणाल्या, "माझ्या मुलीसाठी त्याने..."
7
केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लेकीचं झालं बारसं! नाव काय ठेवलं माहितीये? शब्दाला आहे खास अर्थ
8
सोन्याच्या किमतीचा नवा विक्रम! १० ग्रॅमसाठी तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या
9
"क्रिकेटपटूंनी विवस्त्र फोटो पाठवले, शिविगाळ केली, एकाने तर…’’, मुलगी बनलेल्या अनाया बांगरचे सनसनाटी आरोप 
10
सासू जावयानंतर आता बिर्याणीवाला...; कामावर ठेवलेला पोरगाच मालकाच्या पत्नीला पळवून घेऊन गेला
11
बदल्याची आग! उपचाराच्या बिलामुळे झाला कर्जबाजारी, रुग्णालयात चोरी करणारा हायटेक चोर
12
एसबीआयमध्ये १००००० रुपयांवर मिळतंय २४,६०४ चे निश्चित व्याज; एफडीचा कालवधी किती?
13
मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
14
"मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पाहूनही तुम्हाला झोप कशी लागते?"; रोहिणी खडसे यांचा संताप
15
Video - संतापजनक! सर्दीच्या उपचारासाठी आलेल्या मुलाला डॉक्टरने दिलं सिगारेट ओढण्याचं ट्रेनिंग
16
वरमाला पडली अन् नवरदेवाने दिलेले दागिनेच खोटे निघाले; मग काय नवरीने...
17
मुंबई: शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले अन् तरुणाने स्वतःच्या गळ्यावर झाडली गोळी, किती लाख बुडाले?
18
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
19
बुलढाणा: केसगळतीनंतर आता ‘नखगळती’; ४६ जण बाधित; शेगाव तालुक्यातील ५ गावांत लक्षणे
20
शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्रालयातील अधिकारी? गुन्हे दाखल करण्याची मागणी

नाशिकमधील आसाराम आश्रम भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:03 IST

आनंदवल्ली शिवारात गोदावरी नदीकाठावर निळ्या पूररेषेत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी धडक मोहीम राबवली.

नाशिक : बलात्काराच्या गुन्ह्यात तुरुंगवास भोगणारा कथित आध्यात्मिक गुरू आसाराम याचा गोदावरी नदीकाठावरील पूररेषेतील अनधिकृत आश्रम महापालिकेने सोमवारी भुईसपाट केला. आश्रमामागील गोदाकाठालगत जमिनीखाली उभारलेल्या छुप्या खोल्याही उद््ध्वस्त करण्यात आल्या. दरम्यान, महापालिकेने कारवाई पूर्ण केल्यानंतर आश्रमाने न्यायालयाकडून २८ मेपर्यंत स्थगिती आदेश आणला आहे.आनंदवल्ली शिवारात गोदावरी नदीकाठावर निळ्या पूररेषेत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी धडक मोहीम राबवली. सकाळी महापालिकेचा फौजफाटा पोलीस बंदोबस्तात आसाराम आश्रमात जाऊन धडकला. या वेळी काही आसारामभक्तांनी पथकाला विरोध दर्शविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो फार काळ टिकू शकला नाही.

टॅग्स :Asaram Bapuआसाराम बापूNashikनाशिक