शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

आशा स्वयंसेविका बेमुदत संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 11:52 PM

येवला : राज्यभरातील ६८ हजार आशा स्वंयसेविका व ४ हजार पर्यवेक्षक यांच्या मागण्यांची दखल घेण्यात न आल्याने मंगळवारपासून (दि. १५) आशा स्वयंसेविका व पर्यवेक्षक यांचा राज्यव्यापी बेमुदत संप सुरू झाला आहे. शासनाने तातडीने मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी कृती समितीने केली आहे.

ठळक मुद्देकृती समितीचा इशारा : विविध मागण्यांसाठी आंदोलन

येवला : राज्यभरातील ६८ हजार आशा स्वंयसेविका व ४ हजार पर्यवेक्षक यांच्या मागण्यांची दखल घेण्यात न आल्याने मंगळवारपासून (दि. १५) आशा स्वयंसेविका व पर्यवेक्षक यांचा राज्यव्यापी बेमुदत संप सुरू झाला आहे. शासनाने तातडीने मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी कृती समितीने केली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक, सहसंचालक यांच्यासोबत बैठका झाल्या. मात्र मागण्यांबाबत ठोस निर्णय झाला नाही. यामुळे बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे महाराष्ट्र राज्य आशा -आशा सुपरवायझर कर्मचारी कृती समितीने म्हटले आहे.कोरोना प्रार्दुभाव आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू करून सार्वत्रिक लसीकरणाची मोहीम शासनाने हाती घेतली आहे. या मोहिमेत आशा स्वयंसेविका व आशा पर्यवेक्षक यांचा सक्तीने समावेश करण्यात आला. आशा स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन विविध प्रकारच्या तपासण्या करून सर्व्हे करणे, त्यांचे रेकॉर्ड ठेवणे, कोरोना लसीकरणांतर्गत कॅम्पमध्ये हजर राहून कामे करणे आदी जबाबदार्‍या सोपविण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त नेमून दिलेली ७२पेक्षा अधिक कामे करावी लागत आहेत. आशा व आशा पर्यवेक्षकांची प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण केंद्र व क्वॉरंटाइन कॅम्प येथे ड्यूटी लावण्यात आली. राज्य सरकारने प्रतिदिन ५०० रुपयेप्रमाणे मोबदला देऊन आशा व गटप्रवर्तकांचा सन्मान करावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.कृती समितीशी चर्चा कराकृती समितीने १७ प्रकारच्या मागण्या राज्य शासनाकडे केल्या आहेत. राज्य शासनाने कृती समितीबरोबर चर्चा करून प्रश्न समाधानकारकरीत्या सोडवावे यासाठी बेमुदत संप सुरू आहे. शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतStrikeसंप