शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
2
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
5
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
6
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
7
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
8
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
9
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
10
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
11
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
12
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
13
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
15
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
16
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
17
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
19
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
20
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?

शहीद शिंदे यांच्या परिवारास मदत

By admin | Published: March 09, 2016 10:24 PM

शहीद शिंदे यांच्या परिवारास मदत

चांदवड : येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित एचएचजेबी तंत्रनिकेतन, चांदवड व कोपरगाव येथील सोनतारा भन्साळी ट्रस्ट यांच्या वतीने भयाळे येथील शहीद जवान शंकर शिंदे यांच्या कुटुंबीयांस ४१ हजार रुपयांची मदत देण्यात आली. तंत्रनिकेतनचे स्नेहसंमेलन साजरे होत असताना ही घटना समजताच तंत्रनिकेतनचे समन्वयक अरविंद भन्साळी यांनी पुढाकार घेऊन स्नेहसंमेलनाच्या खर्चात बचत करून ११ हजार रुपये व कर्मचारीवृंद आणि विद्यार्थी यांनी एकत्रित २६ हजार रुपये संकलित केले, तर सोनतारा भन्साळी ट्रस्ट यांनी चार हजार असे एकूण ४१ हजार रुपयांची मदत प्रबंध समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, सदस्य अरविंद भन्साळी, राजकुमार बंब, महावीर पारख, दिनेशकुमार लोढा, प्राचार्य सी. आर. नानावटी, प्रा. आर. सी. तिवारी, पी. एम. बाफना, डी. व्ही. लोहार, एम. जी. जैन, के. बी. गुप्ता, व्ही. टी. महाजन, के. पी. वाघ, पी.पी. मुथा, बी. एस. कुवर आदिंनी भयाळे येथे जाऊन शहीद शंकर शिंदे यांच्या पत्नी सुवर्णा शिंदे यांना २० हजार ५०० रुपये अरविंद भन्साळी यांच्या हस्ते, तर वडील चंद्रभान शिंदे यांना २० हजार ५०० रुपये बेबीलाल संचेती यांच्या हस्ते देण्यात आले. भविष्यात शहीद शंकर शिंदे यांच्या मुलांना शिक्षणासाठी सहकार्य केले जाईल, असे संस्थेच्या वतीने आश्वासन देण्यात आले. (वार्ताहर)