शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
6
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
8
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
9
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
10
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
11
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
12
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
13
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
14
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
15
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
16
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
17
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
18
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
19
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
20
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना

खेरवाडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 10:47 PM

सायखेडा : खेरवाडी, ता. निफाड येथील तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर दोघा नराधमांनी तीन महिन्यांपूर्वी अत्याचार केल्याची घटना उघड झाली. याबाबत सायखेडा पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवण्यात आली असून दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे सायखेडा : दोन संशयितांना केले जेरबंद

सायखेडा : खेरवाडी, ता. निफाड येथील तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर दोघा नराधमांनी तीन महिन्यांपूर्वी अत्याचार केल्याची घटना उघड झाली. याबाबत सायखेडा पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवण्यात आली असून दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे.खेरवाडी येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातील समाधान संगमनेरे (२५) व संतोष बेंडकुळे यांनी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेने सदर घटना कुटूंबियांना सांगितली. सहायक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपासासाठी दोन पथके तयार करून संशयित समाधान संगमनेरे यास खेरवाडी शिवारातून आणि संतोष बेंडकुळे यास दिंडोरी येथून अटक केली आहे. दोघांना रविवार (दि.२२) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कादरी हे करीत आहेत. संशयितांच्या विरोधात सायखेडा पोलीस स्टेशनला भादंवि ३७६, ४४२, ५०६, ३४ तसेच लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण कायदाअंतर्गत कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी