शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

इगतपुरीच्या माजी उपसभापतींवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 1:20 PM

घोटी : इगतपुरीचे माजी उपसभापती रमेश जाधव यांच्यावर रविवारी हल्ला करण्यात झाला. याबाबत घोटी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

घोटी : इगतपुरीचे माजी उपसभापती रमेश जाधव यांच्यावर रविवारी हल्ला करण्यात झाला. याबाबत घोटी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. फिर्यादीत नमूद केले आहे की, ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून गावातील साहेबराव भिकाजी जाधव, कैलास रामचंद्र जाधव, रामदास पांडू जाधव, दत्तू भिकाजी जाधव, संजय भिवाजी जाधव आदींसह कारमधील पाच ते सहा जणांनी माजी उपसभापती रमेश जाधव यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात आई चंद्रभागा जाधव हिलाही मार लागला आहे. जखमींवर घोटीच्या ग्रामीण रु ग्णालयात उपचार करण्यात आले. घोटी पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. जाधव यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सरपंचपदाची निवडणूक लढवली होती. यासह मनसेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. 

टॅग्स :Nashikनाशिक