शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
2
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
3
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
4
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
5
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
6
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
8
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
9
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
10
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
11
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
12
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
13
Mahayuti Seat Sharing: भाजपा लढवणार 156 जागा; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती?
14
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली
15
सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...
16
मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन
17
Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण
18
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
19
यमुना एक्सप्रेस वेवरून जात होती कार, पोलिसांना आला संशय, तपाणसी केली असता सापडला सोन्याचा खजिना
20
प्रियंका चोप्राने अन्नू कपूर यांना किस करण्यास दिलेला नकार; म्हणाले, "माझ्याकडे चांगला चेहरा नाही..."

दुचाकी अडवून पैशाची बॅग लुटण्याचा प्रयत्न

By admin | Published: May 17, 2017 6:09 PM

दुचाकीवरून पैशाची बॅग घेऊन जाणाऱ्या दोघांना खुटवटनगर परिसरात अडवून लुटण्याचा प्रयत्न झाला

नाशिक : दुचाकीवरून पैशाची बॅग घेऊन जाणाऱ्या दोघांना खुटवटनगर परिसरात अडवून लुटण्याचा प्रयत्न झाला; मात्र या दोघांपैकी एकाने लुटारूंना धाडसाने प्रतिकार केल्याने भामट्यांनी दोघांनाही लोखंडी रॉडने मारहाण करीत पळ काढला. सिटू भवन परिसरातील विशाल विसपुते हे मंगळवारी सकाळी शालक सागर थोरात यास सोबत घेऊन पैसे घेण्यासाठी एका ठिकाणी गेले होते. साडे नऊ वाजेच्या सुमारास ते दोघे दुचाकीने घराकडे परतत असताना खुटवडनगर परिसरात त्यांना काही लुटारूंनी अडवून बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी विशाल विसपुते यांनी लुटारूंना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लुटारूंनी दोघांनाही लोखंडी सळईने मारहाण करून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत प्रतिकार करणारे विसपुते जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांच्यासोबत असलेला त्यांचा शालक सागर अशोक थोरात (२३) रा. अष्टविनायकनगर, शिर्डी रोड, सिन्नर यांनी याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली असून, पोलीस या लुटारूंचा शोध घेत आहेत.