शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

लॉकडाऊन काळात १३१ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 4:35 PM

कळवण : एकीकडे जगात कोरोनाच्या संकटातून मार्ग काढत जीव वाचविण्याची धडपड सुरु असतांना दुसरीकडे नैराश्यासह विविध कारणांमुळे आत्महत्यांचे प्रमाणही वाढल्याचे चित्र असून कळवण उपजिल्हा रु ग्णालयात गेल्या चार महिन्यांत आत्महत्येच्या प्रयत्न करणारे १३१ रु ग्ण दाखल होऊन त्यांचा जीव वाचविण्यात रु ग्णालयाला यश आले आहे. या रु ग्णांमध्ये कळवण, देवळा, सुरगाणा, बागलाण तालुक्यातील आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देकळवण : जीव वाचविण्यात उपजिल्हा रु ग्णालयाला यश

मनोज देवरेकळवण : एकीकडे जगात कोरोनाच्या संकटातून मार्ग काढत जीव वाचविण्याची धडपड सुरु असतांना दुसरीकडे नैराश्यासह विविध कारणांमुळे आत्महत्यांचे प्रमाणही वाढल्याचे चित्र असून कळवण उपजिल्हा रु ग्णालयात गेल्या चार महिन्यांत आत्महत्येच्या प्रयत्न करणारे १३१ रु ग्ण दाखल होऊन त्यांचा जीव वाचविण्यात रु ग्णालयाला यश आले आहे. या रु ग्णांमध्ये कळवण, देवळा, सुरगाणा, बागलाण तालुक्यातील आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांचा समावेश आहे.कोरोना, लॉकडाऊनमुळे जनजीवन ठप्प झाले, अनेक कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती कोलमडली, अनेकांचा रोजगार गेला आहे. बाजारपेठ बंद झाल्याने व्यापारी, छोट्या व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात हाल झाले.रोजगार नसल्याने तरु णांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढीस लागले. कौटुंबिक कलहामध्ये अनेकांनी जीवन संपवण्याच्या निर्णयामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला. अनेक जणांचे जीव गेले असले तरी कळवण उपजिल्हा रु ग्नालयात दाखल झालेल्या रु ग्णांचे आयुष्य मात्र वाढले आहे. लॉकडाऊन काळातील आकडेवारी प्राप्त झाली असून आॅगस्ट महिन्यातील निश्चित आकडे मिळाले नाही.आकडेवारी...एप्रिल - १९मे - ३४जून - ३०जुलै - ४८कळवण उपजिल्हा रु ग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर व सर्व सुविधा असल्याने रु ग्णांना तात्काळ उपचार मिळतात. आत्महत्या प्रकरणातील रु ग्ण विशेषत: विष प्राशन केलेले रु ग्ण बर्याचदा येतात. असे रु ग्ण वेळेत दाखल झाले तर त्यांचा जीव वाचवता येतो- डॉ. प्रशांत खैरे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रु ग्णालय, कळवण.आज आपली पिढी कोरोनाच्या संकटातून जात आहे, आणि आपल्याला समर्थपणे या संकटावर मात करायची आहे. मानसिक ताण, तणाव, नैराश्य, अपयश, भीती अशा विविध कारणांमुळे व्यक्ती एकाकी पडून आत्महत्येचा मार्ग स्वीकारते. मात्र अशा परिस्थितीत आत्मविश्वास व योग्य सल्ला घेतल्यास आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.- डॉ. शैलेंद्र गायकवाड, समुपदेशक.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारी