शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा एक लाख रुपयांचे दागिने केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 12:57 AM

येथील डीजीपीनगर क्रमांक २ या मुलीसह रिक्षात बसलेली एक महिला पाथर्डीफाटा येथे उतरली. परंतु या महिलेचे दागिणे असलेली बॅग रिक्षातच विसरले. परंतु याबाबतची माहिती रिक्षाचालकाला मिळताच त्याने प्रामाणिकपणे सदरची बॅग दागिण्यांसह अंबड पोलिसांकडे स्वाधीन केली.

सिडको : येथील डीजीपीनगर क्रमांक २ या मुलीसह रिक्षात बसलेली एक महिला पाथर्डीफाटा येथे उतरली. परंतु या महिलेचे दागिणे असलेली बॅग रिक्षातच विसरले. परंतु याबाबतची माहिती रिक्षाचालकाला मिळताच त्याने प्रामाणिकपणे सदरची बॅग दागिण्यांसह अंबड पोलिसांकडे स्वाधीन केली.छोटू ओंकार पाटील (रा. शुभम पार्क, सिडको) या रिक्षा चालकाच्या रिक्षा मध्ये डीजीपीनगर क्रमांक २ येथून विनित हिरामण चौधरी हि महिला रिक्षात बसली. यावेळी त्या महिलेकडे असलेल्या बॅगमध्ये सोन्याचा नेकलेस, दोन मंगळसुत्र, एक नथ यासह सुमारे एक लाख रुपयांचे मुद्देमाल होता. चौधरी ह्या रिक्षातून पाथर्डीफाटा येथे उतरल्या. परंतु त्यांनी त्यांच्याकडील दागिणे असलेली बॅग रिक्षातून घेण्याचे त्या विसरल्या. ही गोष्ट रिक्षाचालक छोटू पाटील यांच्या लक्षात आली. रिक्षाचालक घरी परतल्यावर त्यांनी बॅग उघडली यात सुमारे एक लाख रुपये सोन्याचे दागिणे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच त्यांचा परिचय असलेले पोलीस अधिकारी महैपाल परदेशी यांच्याकडे घेवून गेले. यानंतर परदेशी यांनी रिक्षाचालक पाटील यांना अंबड पोलीस ठाण्यात घेऊन गेले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर त्यांनीही लगेचच बॅग हरविलेल्या महिलेला बोलावून त्यांची दागिण्यांसह बॅग परत केली.