शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
4
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
7
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
9
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
10
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
11
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
12
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
13
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
14
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
15
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
16
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
17
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
18
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
19
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

येवला येथे सायकल फेरीद्वारे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 10:38 PM

नेहरू युवा केंद्राच्या वतीने सशक्त भारत अभियानांतर्गत सायकल फेरीद्वारे जनजागृती करण्यात आली. फेरीमध्ये येवला शहर व परिसरातील युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, तर पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सांस्कृतिक व सामाजिक कार्य ग्रुपच्या ४० सायकलप्रेमींनी लक्ष वेधून घेतले.

येवला : नेहरू युवा केंद्राच्या वतीने सशक्त भारत अभियानांतर्गत सायकल फेरीद्वारे जनजागृती करण्यात आली. फेरीमध्ये येवला शहर व परिसरातील युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, तर पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सांस्कृतिक व सामाजिक कार्य ग्रुपच्या ४० सायकलप्रेमींनी लक्ष वेधून घेतले.बनकर पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक प्रवीण बनकर यांनी सायकलप्रेमींचे स्वागत केले. नेहरू युवा केंद्राचे युवा राष्ट्रीय स्वयंसेवक मुकुंद अहिरे, महेश शेटे, प्राचार्य पंकज निकम, दीपक देशमुख, विजय भोरकडे, किरण खोकले, संदीप भोरकडे, गणेश मोरे, कैलास सालमुठे, संजय करंजकर आदींनी सहभाग सायकल फेरीत नोंदवला. पंकज मढवई यांनी आभार मानले.बाल सायकलप्रेमी पार्थ खराडे याचा सत्कारस्पर्धेचे विशेष म्हणजे बाल सायकलप्रेमी पार्थ खराडे हा कारेगाव येथून एकटाच सायकल चालवत येवल्यात पोहोचला व त्याने यशस्वी सायकल फेरी पूर्ण केली. याप्रसंगी त्याचा जय भवानी ग्रुपतर्फे सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Cyclingसायकलिंग