शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

‘एड््स’विरोधी जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:25 AM

जागतिक एड्स सप्ताहनिमित्त महाराष्टÑ राज्य एड्स नियंत्रण सोसायटी व बिटको रुग्णालयाच्या वतीने परिसरातून जनजागृती रॅली काढली होती.

नाशिकरोड : जागतिक एड्स सप्ताहनिमित्त महाराष्टÑ राज्य एड्स नियंत्रण सोसायटी व बिटको रुग्णालयाच्या वतीने परिसरातून जनजागृती रॅली काढली होती.१ डिसेंबर जागतिक एड्स दिन व १ ते ७ डिसेंबर एड्स सप्ताह साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त महाराष्टÑ राज्य एड्स नियंत्रण सोसायटी व बिटको रुग्णालयाच्या वतीने शनिवारी सकाळी परिसरातून एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली होती. एड्स जनजागृती रॅलीचे उद्घाटन आमदार सरोज आहिरे, नाशिकरोड प्रभाग सभापती विशाल संगमनेरे, नगरसेवक प्रशांत दिवे, डॉ. मनोज चौधरी, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. कल्पना कुटे, डॉ. अजित साळुंके यांच्या हस्ते रॅलीस हिरवा ध्वज दाखवून करण्यात आले. रॅलीमध्ये देवळालीगाव अ‍ॅँग्लो उर्दू हायस्कूल, कै. बिंदू रामराव देशमुख महिला महाविद्यालय, नाशिक मेडिको नर्सिंग महाविद्यालय इंदिरानगर, के. के. वाघ नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी, रुग्णालयाचे अधिकारी, आदी सहभागी झाले होते. प्रास्ताविक तानाजी इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. विशाल जाधव यांनी केले. यावेळी डॉ. आवेश पलोड, अजय जाधव, शेखर राऊत, संदीप चव्हाण, कुंदन पवार आदी उपस्थित.

टॅग्स :HIV-AIDSएड्सhospitalहॉस्पिटल