शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी बच्चू कडू यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 10:32 PM

दिवसेंदिवस कांद्याच्या ढासळत्या बाजारभावाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीतून सावरण्यासाठी शासनाने कांदा निर्यादबंदी तत्काळ उठविण्याची मागणी प्रहार संघटनेच्या पदाधिकारी व शेतकºयांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देप्रहार संघटनेचे पदाधिकारी, शेतकऱ्यांनी दिले निवेदन

जळगाव नेऊर : दिवसेंदिवस कांद्याच्या ढासळत्या बाजारभावाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीतून सावरण्यासाठी शासनाने कांदा निर्यादबंदी तत्काळ उठविण्याची मागणी प्रहार संघटनेच्या पदाधिकारी व शेतकºयांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.दररोज ढासळणाºया बाजारभावाबाबत चिंता व्यक्त करीत निर्यातबंदीसह कांद्यावर केंद्र सरकारने लादलेली सर्व बंधने तत्काळ हटवून तातडीने निर्यातीस प्रोत्साहन देण्यात यावे, अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली. आगामी काळात एकट्या नाशिक जिल्ह्यातून ५४ लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन अपेक्षित असून, साठवण क्षमता अकरा लाख मेट्रिक टन इतकीच असल्याने नाईलाजाने उर्वरित कांदा शेतकºयांना बाजारात आणावाच लागेल. परिणामी मागणीपेक्षा पुरवठा वाढून कांदा मातीमोल दराने विक्र ी होण्याची भीती शिष्टमंडळाने व्यक्त केली. यावेळी प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, चांदवड तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, मालेगाव तालुकाध्यक्ष भूषण बच्छाव, येवला तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, अमोल फरताळे, उपाध्यक्ष वसंत झांबरे, शंकर गायके, गणेश लोहकरे, सचिन पवार, गणेश तिडके, गोरख निर्मळ, रामभाऊ नाईकवाडे, दत्तू बोरणारे, वैभव गांगुर्डे, निवृत्ती न्याहारकर, निवृत्ती पवार, सुभाष खैरे, ज्ञानेश्वर पवार, किरण काटे, किरण जाधव, अण्णासाहेब चरमळ, राजेंद्र देवरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीBachhu Kaduबच्चू कडू