शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

जळगाव नेऊर परिसरातील रस्त्यांच्या दुरावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 6:50 PM

जळगाव नेऊर : परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने पादचारी, वाहनधारक, शेतकरी वैतागले आहेत.

ठळक मुद्देपादचार्?यांसह शेतकरी, वाहनधारक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव नेऊर : परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने पादचारी, वाहनधारक, शेतकरी वैतागले आहेत.जऊळके ते मुखेड फाटा, जळगाव नेऊर ते जऊळके, जळगाव नेऊर ते पिंपळगाव लेप या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावरून मार्ग काढतांना मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या शेतकरी कांदा विक्र ीसाठी काढत असतांना मालवाहतूकीसाठी पिक अप, रिक्षा वाहनधारक केवळ रस्ता चांगला नसल्याने येत नाही. परिणामी शेतकर्?यांची मोठी अडचण होत आहे. त्यात पावसाळा सुरू झाल्याने परिसरातील शेतकरी, वाहन धारकांची कसोटीच सुरू आहे. सदर रस्त्यांची दुरु स्ती करण्याची मागणी वेळोवेळी केल्या गेली मात्र, प्रशासन दखल घेत नसल्याने, या रस्त्यांना कोणी वाली आहे की नाही असा संतप्त सवाल शेतकरी, वाहनधारक यांचेकडून केला जात आहे.या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत असते. टायर पंचर होणे, फुटणे याबरोबरच अपघात होत असल्याने प्रवाशांना मार्ग बदलावा लागत आहे. तर पिंपळगाव लेप-जळगाव नेऊर या रस्त्याची स्थानिक नागरिकांनी लोकवर्गणी काढून मुरु म टाकुन डागडुजी केली आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतroad safetyरस्ते सुरक्षा