शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

बाळासाहेब वाघ यांना ‘जीवन गौरव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 10:09 PM

गेल्या ५० वर्षांपासून तंत्रशिक्षण क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांना नवी दिल्लीच्या इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आय.एस.टी.ई) यांच्यातर्फे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

नाशिक : गेल्या ५० वर्षांपासून तंत्रशिक्षण क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांना नवी दिल्लीच्या इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आय.एस.टी.ई) यांच्यातर्फे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. ठाणे येथे भरलेल्या १९व्या महाराष्ट्र-गोवा राज्य विभागीय शिक्षक संमेलनात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदचे (ए.आय.सी.टी.ई) उपाध्यक्ष डॉ. एम. पी. पुनिया यांच्या हस्ते बाळासाहेब वाघ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.बाळासाहेब वाघ हे के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असून, २००३ मध्ये स्थापन झालेल्या ‘असोसिएशन आॅफ दि मॅनेजमेंट्स आॅफ अन-एडेड इंजिनिअरिंग कॉलेजेस’ या राज्यस्तरीय नोंदणीकृत संस्थेचेही ते गत १५ वर्षांपासून अध्यक्ष आहेत. तसेच २००५ मध्ये स्थापित असोसिएशन आॅफ दि मॅनेजमेंट्स आॅफ पॉलिटेक्निक्स’ व ‘असोसिएशन आॅफ दि मॅनेजमेंटस आॅफ अ‍ॅग्रीकल्चर अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर अलाइड कॉलेजेस’ या राज्यस्तरीय नोंदणीकृत असलेल्या संस्थेचे गेल्या गत १३ वर्षांपासून अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

टॅग्स :NashikनाशिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र