शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

अवजड वाहनांना बंदी

By admin | Published: September 16, 2016 10:21 PM

सप्तशृंगगड : रस्त्याचे काम संथ गतीने; भाविकांमध्ये नाराजी

 वणी/पांडाणे : सप्तशृंगगडावर जाणाऱ्या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून, गडावर जाणाऱ्या दूर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत आहे. तरी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी भाविकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या सप्तशृंगगडाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतचा भाग यू टर्नजवळ खचल्याने अवजड वाहनांना वाहतूक गेल्या २ आॅगस्टपासून बंद करण्यात आली आहे. सुरक्षितेच्या दृष्टिकोणातून छोट्या आकाराच्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. धोकादायकरीत्या खचलेल्या या भागाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. ठेकेदाराचा वेळकाढूपणा व सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष यामुळे त्यात भरच पडली आहे. नवरात्र उत्सव तोंडावर आला असताना सदर कामाची मंदावलेली गती हे भाविकांच्या चिंतेचे मूळ कारण आहे. सध्या गडावर जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार भाविकांना घ्यावा लागतो. खासगी वाहनचालक मनमानी करत भाविकांकडून भाडे वसूल करतात. या मार्गावरील एस.टी. बसेसची सुविधा बंद झाल्यामुळे भाविकही नाइलाजाने खासगी वाहनाचा आश्रय घेतात. (वार्ताहर)