संगणक परिचालकांना एक हजार रुपयाच्या तुटपुंज्या मानधनवाढीच्या निर्णयाचा यावेळी निषेध करत त्याची होळी करण्यात आली तसेच शासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या. संगणक परिचालकांना आयटी सेवेत सामावून घ्यावे, किमान वेतन कायदा लागू करावा आदी मागण्यांचे निवेदन विस्तार अधिकारी बी. एस. सादवे यांना देण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष प्रकाश महाले, उपाध्यक्ष हरीश सातपुते, प्रसिद्धीप्रमुख शैलेश राऊत,भगवान इंपाळ, शांताराम गायकवाड व इतर संगणक परिचालक उपस्थित होते.
फोटो - २९ पेठ संगणक
संगणक परिचालक संघटनेच्या वतीने पेठ पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत निवेदन देताना प्रकाश महाले, हरीश सातपुते, शैलेश राऊत यांच्यासह संगणक परिचालक.
===Photopath===
290121\29nsk_17_29012021_13.jpg
===Caption===
फोटो - २९ पेठ संगणक संगणक परिचालक संघटनेच्या वतीने पेठ पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत निवेदन देताना प्रकाश महाले, हरीश सातपुते, शैलेश राऊत यांचेसह संगणक परिचालक.