शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पोलिसांकडून मारहाण, आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 11:27 PM

नाशिक : जिल्ह्यात कडक निर्बंध लागू झाल्यानंतर पोलिसांकडून अकारण अडवणूक करून वाहतूक कर्मचाऱ्यांना मारहाण केली जात असल्याची तक्रार नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. पोलिसांनी असे प्रकार केल्यास अत्यावश्यक सेवा असलेल्या मालाची वाहतूक बंद करण्याचा इशाराही संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी दिला आहे.

ठळक मुद्देअत्यावश्यक मालाची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

नाशिक : जिल्ह्यात कडक निर्बंध लागू झाल्यानंतर पोलिसांकडून अकारण अडवणूक करून वाहतूक कर्मचाऱ्यांना मारहाण केली जात असल्याची तक्रार नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. पोलिसांनी असे प्रकार केल्यास अत्यावश्यक सेवा असलेल्या मालाची वाहतूक बंद करण्याचा इशाराही संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी दिला आहे.कडक निर्बंध असले, तरी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना अत्यावश्यक मालाची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अशा प्रकारे कागदपत्रे दाखवूनही पोलिसांकडून मारहाण केल्याचे प्रकार घडत असून, ते निषेधार्ह आहेत. यावर प्रशासनाने सुस्पष्ट आदेश द्यावेत आणि पोलीस यंत्रणेला तसे सूचित करावे, अन्यथा जीवनावश्यक मालाची वाहतूक बंद करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस