शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी वाटा, राहुल गांधी नाराज? संजय राऊत म्हणाले, “आम्ही तोलामोलाचे आहोत...”
2
Sushma Andhare : "सत्ताधाऱ्यांकडून बाईपणावर हल्ले, हा विचार मनुवादी..."; सुषमा अंधारे कडाडल्या
3
IND vs NZ : टीम इंडियाला आणखी एक धक्का! सलग दुसऱ्या पराभवाचे सावट; पंतसह विराटही ढेपाळला
4
लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्यास एक कोटी देण्याची घोषणा करणाऱ्याचीच दीड कोटींची सुपारी!
5
Diwali Astro 2024:आजचा शनिवार दिवाळीचा 'बोनस' देणारा; शश राजयोगाचा 'बाराही' राशींना लाभच लाभ!
6
ओलाचा दिवाळी धमाका...! बंगळुरूत शोरुमसमोरच स्कूटर पेटली, नेटकऱ्यांची प्रतिक्रिया...
7
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
8
१०० हून अधिक लढाऊ विमाने... पाच शहरांवर हल्ला... इराणचे किती झाले नुकसान?
9
"पाकिस्तानी लोकांना भारतीय सैन्य दहशतवादी वाटतात कारण..."; साई पल्लवीचं वक्तव्य चर्चेत
10
AUS vs IND, Border Gavaskar Test series : टीम इंडियानं दाखवला या ३ नव्या चेहऱ्यांवर भरवसा
11
Afcons Infrastructure IPOची सुस्त सुरुवात, Hyundai आयपीओ की GMP; गुंतवणूकदारांना कसली भीती?
12
बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म
13
PAK vs ENG : इंग्लंडची दाणादाण, पाकिस्ताननं रचला इतिहास; अखेर शेजाऱ्यांनी मालिका जिंकली
14
धक्कादायक! बनावट ईडीच्या पथकाचा व्यावसायिकाच्या घरावर छापा; वकिलाने आयकार्ड मागताच...
15
मविआ जागावाटपावर राहुल गांधी नाराज असल्याच्या चर्चा; वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...
16
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
17
कारखाना, पक्षांतर अन् बंडखोरी...इंदापुरात कोणते मुद्दे वाढवणार हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी?
18
Yes Bank च्या शेअरमध्ये मोठी घसरण, यामागचं कारण काय? ५ दिवसांत ९ टक्क्यांनी आपटला
19
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
20
'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' सांगणारा 'धर्मवीर २' OTT वर रिलीज! या ठिकाणी घरबसल्या पाहू शकता

व्यावसायिकांकडून सामान हटविण्यास सुरुवात

By admin | Published: January 05, 2017 2:11 AM

मनपा, पोलीस सज्ज : भंगार बाजारावर हातोडा पडणार

सिडको : सातपूर-अंबड लिंकरोड येथील बहुचर्चित अनधिकृत भंगार बाजारावर येत्या काही दिवसांत हातोडा पडणार असल्याचे निश्चित झाले आहे. यामुळे बहुतांशी व्यावसायिकांनी आपल्या दुकानातील साहित्य स्वत:हून हटविण्यास सुरुवात केल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.सातपूर-अंबड लिंकरोडवरील अनधिकृत भंगार बाजार हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असून, न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मनपा व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. भंगार बाजार हटविण्याची कारवाई सुरू असल्याने याबाबत पोलीस प्रशासनाच्या वतीने येथील व्यावसायिकांच्या बैठका घेऊन स्वत:हून आपले अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन व्यावसायिकांना केले. गेल्या दोन जानेवारी रोजीच भंगार बाजारावर हातोडा पडणार होता, परंतु त्यादिवशी नाशकात मुख्यमंत्री येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यादिवसाची कारवाई टळली असली तरी येत्या दोन ते तीन दिवसांत (दि. ७) यावर हातोडा पडण्याची दाट शक्यता असल्याने भंगार व्यवसायिकांनीदेखील त्यांची मानसिक तयारी केल्याचे दिसत आहे. यामुळे येथील काही व्यावसायिकांनी आता स्वत:हूनच अतिक्रमण काढण्यात सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.मनपाचे माजी सभागृह नेते दिलीप दातीर यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच यासाठी शिवसेनेनेदेखील आयुक्तांना निवेदन देत भंगार बाजार हटविण्याची मागणी केली होती. (वार्ताहर)