शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

मंदिरे सुरू करण्यासाठी घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 4:30 PM

सप्तशृंगगड : राज्यातील सर्व धार्मिक स्थळे विशेषत: मंदिरे सुरू करावेत या मागणीसाठी भाजप आणि विविध धार्मिक संघटनाच्यावतीने शनिवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देसरकारविरोधात घोषणाबाजी : सप्तश्रंगगडावरील पहिल्या पायरीवर आंदोलन

सप्तशृंगगड : राज्यातील सर्व धार्मिक स्थळे विशेषत: मंदिरे सुरू करावेत या मागणीसाठी भाजप आणि विविध धार्मिक संघटनाच्यावतीने शनिवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व जागे करण्यासाठी सकाळी अकरा वाजता सप्तशृंगगडावर पहिल्या पायरीजवळ खासदार डॉ.भारती पवार, भाजपा जिल्हा अध्यक्ष केदा आहेर ,जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खैरनार,तालुका अध्यक्ष दिपक खैरनार,सूधाकर पगार यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करण्यात आली. यावेळी कळवण तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, उपतालुका अध्यक्ष विनायक दुबे,सप्तशृंगगड शहर अध्यक्ष प्रकाश कडवे, गडावरील व्यवसायिक,ग्रामस्थ,पुरोहित संघ,डोलिवाले बांधव आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (२९सप्तश्रृंगगड)-----------------------व्यावसायिकांची उपासमार----------कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनच्या पहिल्याच टप्प्यात देशभरातील सर्व धार्मिक तिर्थक्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील देवी दशर्नासाठी येणार्या भाविकांना १८ मार्च पासूनच भाविकांना ब्रेक लागला व चैत्रोत्सव यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यामुळे गेल्या पाच महिन्यापासून श्री क्षेत्र सप्तशृंगगड, शिर्डी, त्र्यंबकेश्वर,अन्य ईतर धार्मिक स्थळे लॉकडाऊनमुळे कडकडीत बंद असल्याने येथील व्यवसायिकांवर गाव सोडण्याची व उपासमारीची वेळ आली आहे. सप्तशृंगी देवी मंदिरावर येथील अर्थचक्र अवलंबून आहे. मागील महिन्यात येथील व्यावसायिकांनी सप्तशृंगी मंदिर खुले करा अन्यथा गाव दत्तक घ्या अशी मागणी देवी संस्थानकडे निवेदना द्वारे केली होती.ईतर राज्यातील मंदिर सुरू झालीत, एकीकडे मॉल चालू झालेत मग आमच्या महाराष्ट्रातील मंदिरे बंद का ? मंदिर सुरू करावी मुख्यमंत्र्यानी यावर त्वरीत निर्णय घ्या.-भारती पवार, खासदार

टॅग्स :saptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिरcorona virusकोरोना वायरस बातम्या