शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

भजन गायनाने रसिकांची सायंकाळ भक्तिमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:45 AM

गुरू परमात्मा परेशू, ऐजा ज्याचा दृढ विश्वासू’ ‘सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी’, ‘खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे’ आदी विविध भजनांसह विविध अभंगांच्या गायनाने नाशिककर भक्तिरसात चिंब झाले.

ठळक मुद्देअभंग संध्या : बेजॉन देसाई यांचे स्मरण

नाशिक : ‘गुरू परमात्मा परेशू, ऐजा ज्याचा दृढ विश्वासू’ ‘सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी’, ‘खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे’ आदी विविध भजनांसह विविध अभंगांच्या गायनाने नाशिककर भक्तिरसात चिंब झाले.निमित्त होते, दिवंगत बेजॉन देसाई यांच्या जयंतीनिमित्त जयम फाउंडेशनतर्फे महाकवी कालिदास कलामंदिरमध्ये आयोजित ‘अभंगसंध्या’चे. प्रारंभी गणेश वंदनेचे सादरीकरण झाल्यानंतर विविध भावगीते, भक्तिगीतांसह संत कबिरांचे दोहे, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आदी संत परंपरेतील विविध अभंगांचे सादरीकरण केले़ त्यांना तबल्यावर अमेय ठाकू र, संवादिनीवर अमित पाध्ये, पखवाज हनुमंत रावडे, सिंथेसायझरसह झंकार कानडे यांनी साथसंगत केली, तर विघ्नेश जोशी यांनी खास शैलीत निवेदन करताना स्वामी विवेकानंद व रामकृष्ण परमहंस यांच्यातील संवादाचे विविध प्रसंगांसह गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व विशद केले.मिळाली रसिकांची दादगायक धनंजय म्हसकर, श्रीरंग भावे, केतकी चैतन्य, केतकी भावे यांनी स्वरमयी गायन आविष्कार सादर केला. त्यांच्या गायनाने नाशिक करांची सायंकाळ भक्तिमय झाली. त्यांनी यावेळी माणिक वर्मा यांच्या गाण्यांसह लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी सादर करून रसिकांची दाद मिळविली.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक