या स्मारकासाठी आमदार हिरामण खोसकर यांनी २० लक्ष, तर आमदार सरोज आहिरे यांनी १५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केल्याने वारकरी सांप्रदायाचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी काढून भक्तिमय वातावरणात भूमिपूजन झाले.
याप्रसंगी गुरुवर्य माधवबाबा मठाधिपती इगतपुरी, डॉ. रामकृष्ण लहवितकर, माउलीधामचे देवबाप्पा, सागरानंद सरस्वती, जिल्हा परिषद सदस्या अपर्णा खोसकर, मुरलीधर पाटील, पुंडलिकराव थेटे, माणिकराव देशमुख, पंढरीनाथ वालवणे, पांडुरंग पाटील, नारायणराव काकड, भगवान गड, पांडुरंग पाटील, माणिकराव देशमुख, पुंडलिक साबळे, सीताराम महाराज होमपाडा, काशीनाथ महाराज खोरीपाडा, सरपंच काशीनाथ मोंढे आदी उपस्थित होते.
फोटो - २७ देवरगाव टेम्पल
देवरगाव येथे वै. बापू महाराज समाधी मंदिराचे भूमिपूजन करताना आमदार सरोज आहिरे. समवेत हिरामण खोसकर व वारकरी महामंडळाचे पदाधिकारी.
===Photopath===
270621\323027nsk_44_27062021_13.jpg
===Caption===
फोटो - २७ देवरगाव टेम्पल देवरगाव येथे वै. बापू महाराज समाधी मंदिराचे भूमीपूजन करतांना आमदार सरोज आहिरे. समवेत हिरामण खोसकर व वारकरी महामंडळाचे पदाधिकारी