शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

स्वागतासाठी इच्छुकांची चढाओढ

By admin | Published: September 17, 2016 12:33 AM

संधी : राजकीय पक्षांच्या स्वागत कमानी

 नाशिक : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या गणेशोत्सवाची संधी साधून इच्छुकांनी विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांचे स्वागत करताना आपली राजकीय पोळीही भाजून घेतली आहे. ज्या ज्या मार्गावरून गणेश विसर्जन मिरवणूक जाणार होती, त्या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी स्वागत कमानी त्यासाठी उभारल्या होत्या. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव आल्यामुळे साहजिकच या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनी निवडणुकीपूर्वी आपली राजकीय ताकद अजमाविण्याची संधी यानिमित्ताने साधून घेतली, त्यासाठी नवीन मंडळाची स्थापना करण्याबरोबरच प्रभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देणगी स्वरूपात मदतही करण्यात आली होती. गणेशोत्सवातील दहा दिवसांत ठिकठिकाणच्या मंडळांना विविध स्पर्धा भरविण्यास भाग पाडून पारितोषिकांचे वितरणही करण्यात आले. गणेश मंडळांच्या आरत्यांना आवर्जून हजेरी लावणाऱ्या इच्छुकांनी गुरुवारी श्री विसर्जन मिरवणूक मार्गावर स्वागत मंडप उभारून प्रत्येक मंडळाच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे शाल, श्रीफळ देऊन सत्काराचा धडाकाही लावला. (प्रतिनिधी)