शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

दुचाकींची समोरासमोर धडक; चालक ठार

By admin | Published: September 20, 2015 10:50 PM

दुचाकींची समोरासमोर धडक; चालक ठार

मालेगाव : तालुक्यातील टाकळी रोडवर भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीने वाके फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली. या प्रकरणी दिलीप दगा शेवाळे (रा. टाकळी) याच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. भारत नानाजी अहिरे (२४) यांनी काल दुपारी फिर्याद दिली.गेल्या महिन्यात २९ आॅगस्ट रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. दिलीप शेवाळे आपल्या दुचाकीवरून टाकळी गावाकडून वाके फाट्याकडे लोखंडी बफर घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या नितीन भगवान खैरनार याच्या दुचाकीला जबर धडक दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास जमादार मोरे करत आहेत. (प्रतिनिधी)