शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

एकदंत स्कूलमध्ये बीटस्तरीय स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 10:41 PM

औंदाणे : येथील एकदंत इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये बीटस्तरीय स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन नूतन सभापती इंदूबाई ढुमशे यांनी ...

औंदाणे : येथील एकदंत इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये बीटस्तरीय स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन नूतन सभापती इंदूबाई ढुमशे यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती कान्हू आहिरे, माजी सभापती विमल सोनवणे, गटशिक्षणाधिकारी टी. के. घोंगडे, केंद्रप्रमुख एम. एस. भामरे, रामदास धोंडगे, मांगू सोनवणे आदी होते. येथील स्पर्धेत मुंजवाड व तळवाडे दिगर केंद्राचे स्पर्धक सहभागी झाले होते.स्पर्धेचा निकाल -लहान गट : वक्तृत्व स्पर्धा वैभवी गुंजाळ (तिळवण), चित्रकला स्पर्धा- जागृती आहिरे (तळवाडे दिगर), २०० मी. धावणे मुले- संदीप निकम (तळवाडे दिगर), १०० मीटर धावणे मुली- अश्विनी माळी (पिंपळदर), वैयक्तिक नृत्य- अनुष्का सूर्यवंशी, (मुंजवाड), वैयक्तिक गायन- दिव्या चव्हाण (पिंपळदर), समूहनृत्य पिंपळदर मोठा गट - वक्तृत्व स्पर्धा- (पिंपळदर), चित्रकला स्पर्धा, जिगरपुरी (किकवारी), ४०० मीटर धावणे- मुले विजय वाघ (पिंपळदर), २०० मीटर धावणे मुली- नेहा सोनवणे (किकवारी), वैयक्तिक नृत्य- ज्योती तळवाडे (पिंपळदर), वैयक्तिक गायन- रोशनी सोनवणे (पिंपळदर),समूहनृत्य (पिंपळदर), कबड्डी मुले- (पिंपळदर), कबड्डी मुली(पिंपळदर), खोखो मुली (किकवारी) या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिसे देण्यातआली.यावेळी यशवंत कापडणीस, आबा पवार, मुरलीधर पवार, किरण खैरनार, पोपट सोनवणे, बापू देवरे, राजू निर्भवणे, शिवराज पाटील,संजय पवार आदी शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन देवा पवार यांनी, तर आभार एम. एस. भामरे यांनी मानले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक