शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

बिटको रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 10:58 PM

जागतिक पोलिओ दिनानिमित्त पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत काम करणाºया बिटको रुग्णालयातील ३५ कर्मचाºयांचा रोटरी क्लब आॅफ नाशिकरोडच्या वतीने सत्कार करण्यात आला.

नाशिकरोड : जागतिक पोलिओ दिनानिमित्त पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत काम करणाºया बिटको रुग्णालयातील ३५ कर्मचाºयांचा रोटरी क्लब आॅफ नाशिकरोडच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बिटको रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. सुषमा पाटील, डॉ. कांचन लोकवाणी, रोटरी क्लब नाशिकरोडचे अध्यक्ष प्रशांत बिसोई, सचिव डॉ. अमित गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थितहोते.यावेळी पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत काम करणाºया बिटको रुग्णालयातील ३५ कर्मचाºयांचा रोटरीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी फिरदोस कपाडिया, बाळकृष्ण साहू, सौमित्री दास, ओमप्रकाश श्रीवास्तव, डॉ. विक्रांत किवंदे आदी उपस्थित होते. आभार अ‍ॅड. दिनेश शिंदे यांनी मानले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल