शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

भाजपा मंडलातर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांना किराणा साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 4:11 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला सात वर्षे यशस्वीपणे पूर्ण होत असल्याने भाजपा नाशिकरोड मंडळाच्यावतीने जेलरोड येथील ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला सात वर्षे यशस्वीपणे पूर्ण होत असल्याने भाजपा नाशिकरोड मंडळाच्यावतीने जेलरोड येथील इंदिरा गांधी पुतळा येथे वृत्तपत्र विक्रेत्यांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंडल अध्यक्ष हेमंत गायकवाड, मनपा शिक्षण सभापती संगीता गायकवाड, महिला मोर्चा अध्यक्षा राजनंदिनी आहिरे, युवामोर्चा अध्यक्ष संदीप शिरोळे, नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष महेश कुलथे, उपाध्यक्ष वसंत घोडे, सरचिटणीस भारत माळवे, दुर्गाप्रसाद डहाळे आदी उपस्थित होते. यावेळी वृतपत्र विक्रेते अनिल दिवे, विजय रोकडे, राजेश साळुंखे, हर्षल ठोसर, शिरिष कर्णिक, रविंद्र सोनवणे, संतोष निरभवणे, राजेंद्र थोरमिसे, विलास वाडेकर, मोहन कराडकर, रवींद्र भोसले, संजय चव्हाण अनिल पोफळे, गौतम सोनवणे, शैलेश शिंदे, विकास रहाडे, दत्ता मिराणे, योगेश भट, मधुकर सोनार, सुनील सूर्यवंशी, प्रकाश पगारे, अशोक हुडे, विजय हुडे, अशोक खैरनार, इम्रान शेख आदींना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास महानगर चिटणीस राजेश आढाव, मंडल सरचिटणीस विनोद खरोटे, किरण पगारे, नितीन कुलकर्णी,

अशोक गवळी, राम वाघ, ज्ञानेश्वर चिडे, भूषण शहाणे, राम डोबे, विशाल पगार, अजय पाटील आदी उपस्थित होते.

===Photopath===

300521\30nsk_44_30052021_13.jpg

===Caption===

भाजपा मंडलातर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांना किराणा साहित्य वाटप करतांना हेमंत गायकवाड,   संगीता गायकवाड,   राजनंदिनी आहिरे,   संदीप शिरोळे, नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष महेश कुलथे आदि