शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

भाजपा आमदाराचा रुद्रावतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:42 AM

शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयाच्या जागेबाबतचा दिलेला प्रस्ताव महासभेने फेटाळून लावत दुसºयाच जागेचा ठराव केल्याने भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी बुधवारी (दि.२७) महापालिका मुख्यालय गाठत आक्रमक भूमिका घेतली. यावेळी उपस्थित भाजपा पदाधिकाºयांसह आयुक्तांनाही त्यांनी जाब विचारला. त्यांच्या या रुद्रावतारापुढे भाजपा पदाधिकाºयांची पुरती भंबेरी उडाली.

नाशिक : शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयाच्या जागेबाबतचा दिलेला प्रस्ताव महासभेने फेटाळून लावत दुसºयाच जागेचा ठराव केल्याने भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी बुधवारी (दि.२७) महापालिका मुख्यालय गाठत आक्रमक भूमिका घेतली. यावेळी उपस्थित भाजपा पदाधिकाºयांसह आयुक्तांनाही त्यांनी जाब विचारला. त्यांच्या या रुद्रावतारापुढे भाजपा पदाधिकाºयांची पुरती भंबेरी उडाली.  शासनाच्या अनुदानातून शंभर खाटांचे स्त्री रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडे जागेची मागणी करण्यात आली असून, भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे सातत्याने त्याचा पाठपुरावा करत आल्या आहेत. मात्र, जागेबाबत टोलवाटोलवी होत असल्याने रुग्णालयाचा प्रस्ताव रखडला आहे. फरांदे यांनी भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहालगतच्या जागेत स्त्री रुग्णालय उभारण्यासाठी प्रस्ताव महापालिकेकडे दिला होता. आयुक्तांनी तसा प्रस्तावही महासभेत ठेवला होता. परंतु, फरांदे यांचे विरोधक मानले जाणारे भाजपाचे उपाध्यक्ष व माजी आमदार वसंत गिते यांचे सुपुत्र उपमहापौर प्रथमेश गिते यांच्या प्रभागातील सदरची जागा असल्याने त्यास विरोध झाला. उपमहापौरांनी उपसूचना देत टाकळीरोड येथील जागा प्रस्तावित केली आणि तसा ठराव महासभेने करून प्रशासनाकडे पाठविला. प्रशासनानेही तो शासनाकडे रवाना केला. महापालिका महासभेने भाजपा आमदाराचा प्रस्ताव टोलवून लावल्याने संतप्त झालेल्या आमदार फरांदे या दुपारी महापालिका मुख्यालयात आल्या. यावेळी महावितरणच्या अधिकाºयांसमवेत आयुक्त व महापौरांसह पदाधिकाºयांची बैठक सुरू होती. या बैठकीतच आमदारांनी जाऊन भाजपाच्या पदाधिकाºयांना सुनावले आणि आयुक्तांनाही जाब विचारला. यावेळी वाद होऊ नये म्हणून उपमहापौरांनी तेथून काढता पाय घेतला तर अन्य पदाधिकाºयांनीही चुप्पी साधली.