शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

भाजपाच्या पदाधिकाऱ्याकडून महिलेला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 12:53 AM

व्यवसायासाठी मुद्र्रा लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवूून महिलांकडून पैसे घेत अनेक महिलांची फसवणुकीचा प्रकार घडला असून, लोन मिळत नसल्याचा अनुभव आल्याने पैसे परत मागायला गेलेल्या महिलेला फसवणूक करणाºया महिलेकडून मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी सिडकोत (दि.७) घडली.

सिडको : व्यवसायासाठी मुद्र्रा लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवूून महिलांकडून पैसे घेत अनेक महिलांची फसवणुकीचा प्रकार घडला असून, लोन मिळत नसल्याचा अनुभव आल्याने पैसे परत मागायला गेलेल्या महिलेला फसवणूक करणाºया महिलेकडून मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी सिडकोत (दि.७) घडली. या फसवणूक प्रकरणातील संशयित महिला ही भाजपाची महिला पदाधिकारी असल्याचे वृत्त असून, संबंधित महिलेविरोधात कारवाई करण्याची मागणी पीडित महिलांकडून करण्यात आली आहे.या प्रकरणातील पीडित महिला सीमा सेजल यांनी अंबड पोलीस ठाण्यात संबंधित भाजपा महिला पदाधिकारी व तिचा मुलगा यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. पीडितेने केलेल्या आरोपांनुसार, महिलांना केवळ ६० दिवसांत मुद्रा योजनेंतर्गत अडीच लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देऊन अनेक महिलांकडून पैसे जमा केले. त्यानंतर ५ ते ६ महिने उलटूनही कर्ज न मिळाल्यामुळे पैसे परत मागायला गेलेल्या महिलांना संबंधित भाजपा पदाधिकारी व तिच्या मुलाने दमदाटी व मारहाण केल्याचे प्रकार घडल्याने अनेक महिला घाबरून पैसे परत मागायला गेल्याच नाही.सीमा सेजल यांनाही पैसे मागितल्यामुळे मारहाण करण्यात आल्याने त्यांनी हिंमत करून अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. परंतु, पोलिसांनी वरवर कारवाईचा देखावा केल्याने फसवणूक झालेल्या सर्व महिला पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे तक्रार करणार असून, भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडेही संबंधित महिला पदाधिकाºयाची तक्र ार करणार असल्याचे सेजल यांनी सांगितले.

टॅग्स :WomenमहिलाBJPभाजपा