शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

हिंसाचाराचा येवल्यात भाजपकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 10:45 PM

येवला : पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचाराचा येवला शहर भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाने निषेध नोंदविला आहे.

ठळक मुद्देराजकीय हिंसाचाराचा भाजप निषेध

येवला : पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचाराचा येवला शहर भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाने निषेध नोंदविला आहे.

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण राज्यभर हिंसाचार सुरू केला असल्याने, या राजकीय हिंसाचाराचा भाजप निषेध करत असल्याचे यावेळी बोलताना शहराध्यक्ष तरंग गुजराथी, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक प्रमोद सस्कर यांनी सांगितले.

याप्रसंगी संघटन सरचिटणीस बापू गाडेकर, ज्येष्ठ नेते विजय श्रीश्रीमाळ, राधेश्याम परदेशी, कुंदन हजारे, संकेत वाडेकर, सौरभ बाकळे, बाबू खानापुरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, भाजप युवामोर्चानेही जिल्हा उपाध्यक्ष मयूर मेघराज यांचे नेतृत्वाखाली पश्‍चिम बंगालमधील हिंसाचाराचा निषेध नोंदविला. याप्रसंगी ललित वखारे, वैष्णव पवार, ऋषी शहारे, हेमंत सांबर आदी उपस्थित होते.(०५ येवला)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारण