शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
5
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
6
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
7
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
8
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
9
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
10
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
12
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
13
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
14
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
15
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
16
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
17
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
18
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
19
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
20
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 

भाजपा आमदाराच्या निवासस्थानी ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:13 AM

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी मराठा क्र ांती मोर्चाने शनिवारी (दि.२८) पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या पंचवटीतील कृष्णनगर येथील निवासस्थानासमोर बोंबाबोंब व ठिय्या आंदोलन केले.

पंचवटी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी मराठा क्र ांती मोर्चाने शनिवारी (दि.२८) पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या पंचवटीतील कृष्णनगर येथील निवासस्थानासमोर बोंबाबोंब व ठिय्या आंदोलन केले. सुमारे तासभर चाललेल्या आंदोलनानंतर बाळासाहेब सानप व महापौर रंजना भानसी यांनी आंदोलकांची भेट घेत चर्चा करून मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा करण्यासह समाजाच्या विद्यार्थी वसतिगृहासाठी जागा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी शनिवारचे आंदोलन स्थगित केले.  मराठा क्र ांती मोर्चाने समाजाच्या विविध मागण्यांसाठी भाजपा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात मराठा क्र ांती मोर्चाचे आंदोलन सुरू आहे.विद्यार्थी वसतिगृहासाठी ६० एकर जागामराठा क्रांती मोर्चाचे सत्ताधारी भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन सुरू असताना महापौर रंजना भानसी व गटनेते संभाजी मोरुस्कर यांनीही आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या विद्यार्थी वसतिगृहासाठी म्हसरूळ परिसरात जागा देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी येत्या महासभेत ठराव मांडण्याचे आश्वासन महापौर रंजना भानसी यांनी दिले आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा