शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

त्र्यंबकेश्वरला भाजपचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 11:20 PM

त्र्यंबकेश्वर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने येथील श्रीपंचायती निरंजनी अखाडा येथील हॉलमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वरला भाजपचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने येथील श्रीपंचायती निरंजनी अखाडा येथील हॉलमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संघ जिल्हा कार्यवाह कृष्णा घरोटे, प्रदेश सोशल मीडिया संयोजक प्रवीण अलाई, जिल्‍हा संघटन सरचिटणीस सुनील बच्छाव, आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले, उद्योग आघाडी प्रदेश पदाधिकारी सोनल दगडे- कासलीवाल, जिल्हा पदाधिकारी ॲड. श्रीकांत गायधनी यांनी विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.प्रशिक्षण वर्गाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून करण्यात आली. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. युवा मोर्चा अध्यक्ष विराज मुळे यांनी वर्गगीत सादर केले. भारतीय जनता पक्षाचा इतिहास, कार्य करण्याची पद्धत, सध्याची राजकीय परिस्थिती व मोदी सरकारने केलेले लोकाभिमुख कार्य तसेच भविष्यात कार्यकर्त्यांची वाटचाल याकरिता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आल्याचे तालुकाध्यक्ष विष्णू दोबाडे व शहराध्यक्ष सुयोग वाडेकर यांनी प्रस्ताविकेत सांगितले. सूत्रसंचालन चिटणीस आरती शिंदे व उपाध्यक्ष विजू पुराणिक यांनी, तर सरचिटणीस जयराम भुसारे यांनी आभार मानले.याप्रसंगी सहा सत्राच्या अध्यक्षस्थानी त्रिवेणी तुंगार, देवका कुंभार,सचिन शुक्ल,जयराम भुसारे,बाळासाहेब अडसरे, संगीता मुळे, सुनीता भुतडा, सुनंदा टोपले, प्रवीण पाटील, विराज मुळे, आंबादास गांगोडे आदी विराजमान होते.याप्रसंगी रवींद्र गांगोली, दिनेश कोळेकर, कमलेश जोशी, पंकज धारणे, अनघा फडके, सुनील कचोळे, समीर दिघे, अभय सरडे, भाऊसाहेब झोंबाड, राजेश शर्मा, राहुल वाव्हळ, योगेश गंगापुत्र, गमे,राहुल खत्री, तेजस ढेरगे, पावन बोरसे, संजय कुलकर्णी, समाधान कालेकर, मयूर वाडेकर, भावेश शिखरे, संकेत टोके, चंद्रकांत प्रभुणे, दत्ता जोशी, अंकुश परदेशी, सतीश दुसाने, गणेश मोरे, प्रशांत बागडे, जनक गोऱ्हे, श्रीराज काण्णव, प्रकाश खाडे, अक्षय चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी योगदान दिले. 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण