शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

घोटीत महामार्गावर भाजपचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:10 AM

भाजपा जिल्हा पदाधिकारी पांडुरंग बऱ्हे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, राजेंद्र कटकाळे, रमेश परदेशी, युवा मोर्चा आघाडीप्रमुख रवी गव्हाणे, ओबीसी ...

भाजपा जिल्हा पदाधिकारी पांडुरंग बऱ्हे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, राजेंद्र कटकाळे, रमेश परदेशी, युवा मोर्चा आघाडीप्रमुख रवी गव्हाणे, ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष रवी भागडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, पांडुरंग बऱ्हे, संपतराव काळे, भाऊसाहेब कडभाने यांनी मनोगत व्यक्त करून ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आले. आंदोलनात अनिल परदेशी, युवा मोर्चा जिल्हा सचिव निखिल हांडोरे, तानाजी जाधव, किरण फलटनकर, योगेश चांदवडकर, जगन भगत कैलास कस्तुरे, पोपटराव बोराडे, सागर हांडोरे, भरत रायकर, मुन्ना शेख, अशोक पिचा आदी सहभागी झाले होते.

फोटो- २६ घोटी बीजेपी

घोटी येथे सिन्नर चौफुलीवर चक्का जाम आंदोलन करताना भाजप कार्यकर्ते.

===Photopath===

260621\26nsk_43_26062021_13.jpg

===Caption===

फोटो- २६ घोटी बीजेपी घोटी येथे सिन्नर चौफुलीवर चक्का जाम आंदोलन करताना भाजप कार्यकर्ते.