शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

कावनई तीर्थक्षेत्र येथे भाजपचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 5:18 PM

नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरातील सर्व धार्मिक स्थळे, पूजाविधी आदी. बंद करण्यात आले असून, अनेक दिवसांपासून बंद असलेली धार्मिक स्थळे पुन्हा सुरू करण्यात यावीत या संदर्भात इगतपुरी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या कावनई येथील कपिलधारा तीर्थक्षेत्रावर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देदेशभरातील सर्व धार्मिक स्थळे, पूजाविधी आदी बंद

नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरातील सर्व धार्मिक स्थळे, पूजाविधी आदी. बंद करण्यात आले असून, अनेक दिवसांपासून बंद असलेली धार्मिक स्थळे पुन्हा सुरू करण्यात यावीत या संदर्भात इगतपुरी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या कावनई येथील कपिलधारा तीर्थक्षेत्रावर घंटानाद आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी तालुका संघटक सरचिटणीस तानाजी जाधव, कैलास कस्तुरे, जिल्हा चिटणीस दिनेश कोळेकर, युवाध्यक्ष लालचंद पाटील, इगतपुरी शहराध्यक्ष सागर हंडोरे, घोटी शहराध्यक्ष जगन भगत, पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब पवार, उपाध्यक्ष कैलास भोर, युवा सरचिटणीस भाऊसाहेब धोंगडे, योगेश सोनवणे, संजय रायसोनी, विष्णू मालुंजकर, भरत सहाणे, राजाराम शिरसाट, सोमनाथ सहाणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :TempleमंदिरBJPभाजपा