शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
4
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
6
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
7
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
8
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
9
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
10
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
11
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
12
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
13
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
14
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
15
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
16
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
17
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
18
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
19
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
20
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...

‘पुक्टो’च्या वतीने महाविद्यालयात ‘काळा दिवस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 9:16 PM

अखिल भारतीय प्राध्यापक महासंघाच्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या उच्चशिक्षण विभागाच्या धोरणाविरोधात देशभरातील वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी काळा दिवस पाळला

ठळक मुद्देपाच वर्षे सर्व राज्यांना मदत केंद्र सरकारने करावी उच्च शिक्षण क्षेत्रांत सातवा वेतन आयोग एकाच वेळेस व सुरळीतपणे लागू व्हावा‘यूजीसी’ने काढलेली अधिसूचना रद्द करणेसहायक प्राध्यापकांना जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करावीशिक्षणाचे बाजारीकरण व खासगीकरण रोखावे

नाशिक : अखिल भारतीय प्राध्यापक महासंघाच्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या उच्चशिक्षण विभागाच्या धोरणाविरोधात देशभरातील वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी काळा दिवस पाळला. त्यास अनुसरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेच्या निर्णयानुसार पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातल्या सर्व महाविद्यालयांत मंगळवारी काळा दिवस साजरा करण्यात आला.सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याबाबत या आधी दिल्ली व मुंबई येथे आंदोलने करण्यात आली, परंतु सरकार निर्णय घेत नाही. सातवा आयोग देत असताना वाढीव खर्चापोटी पाच वर्षे सर्व राज्यांना मदत केंद्र सरकारने करावी व उच्च शिक्षण क्षेत्रांत सातवा वेतन आयोग एकाच वेळेस व सुरळीतपणे लागू व्हावा यासाठी आखिल भारतीय प्राध्यापक संघाच्या नेतृत्वाखाली देशभरातील सर्व प्राध्यापकांनी सरकारच्या विरोधात काळी फित लावून निषेध व्यक्त केला.सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, ‘यूजीसी’ने काढलेली अधिसूचना रद्द करणे, बढतीसाठी आवश्यक असलेले रिफ्रेशर व ओरियेंटेशन कोर्सला मुदत वाढ द्यावी, सहायक प्राध्यापकांना जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करावी, उच्चशिक्षणबाबत धोरण ठरविताना व शिक्षण विषयक निर्णय घेताना प्राध्यापक महासंघाच्या प्रतिनिधींना सोबत घ्यावे, एपीआय रद्द करावा, शिक्षणाचे बाजारीकरण व खासगीकरण रोखावे, प्राध्यापकांच्या रिक्त जागा भराव्यात, चाइस बेस क्रे डिट सिस्टीम बंद करावी आदि मागण्यांसाठी अखिल भारतीय प्राध्यापक महासंघाच्या आदेशानुसार वरिष्ठ महाविद्यालयात काळा दिवस पाळण्यात आला.