निफाड - के.के.कला वाणिज्य विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय भाऊसाहेब नगर तसेच राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लब अंतर्गत के.के.वाघ शिक्षण संस्थेच्या सुवर्ण मोहत्सवी वर्षानिमित्त पिंपळस महाविद्यालयात रक्तदान शिबीर घेण्यात आले.या शिबीरासाठी जिल्हा रु ग्णालय रक्त पिढीचे रक्तसंक्र मन अधिकारी डॉ.ज्योती मुठाळ, अनिल मोरे, विनायक मानकर,.संजय थोरात रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, किरण वैष्णव,अशोक शिरसाठ यांचे सहकार्य लाभले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एम.चिंतामणी यांनी कार्यक्र माचे अध्यक्षस्थान भूषिवले,तसेच या कार्यक्र मास लाभले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एम.चिंतामणी, कला विभाग प्रमुख डॉ.भावना पौळ, विज्ञान विभाग प्रमुख प्रा.किरण वाघ, प्रा.उषा गायकर,डॉ.प्रतिभा बाहेकर,प्रा.धनश्री गडाख, प्रा. सुवर्णा जाधव, प्रा. पंकज वाघचौरे,श्री अभय होळकर, अनिल राजोळे आदी उपस्थित होते,रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी रासेयो अधिकारी प्रा.रवींद्र राऊत, सहाय्यक कार्यक्र म अधिकारी प्रा. ज्योती पितृभक्त कु.अमोल देशमुख,श्री सचिन जाधव,श्री.धनंजय वाघ, व सर्व रा.से.यो. स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
पिंपळस महाविद्यालयात रक्तदान शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 4:46 PM
निफाड - के.के.कला वाणिज्य विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय भाऊसाहेब नगर तसेच राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लब अंतर्गत के.के.वाघ शिक्षण संस्थेच्या सुवर्ण मोहत्सवी वर्षानिमित्त पिंपळस महाविद्यालयात रक्तदान शिबीर घेण्यात आले.
ठळक मुद्देयाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तानाजी पुरकर, तसेच डॉ. सुनील राठोर डॉ.कटारे, ,डॉ.कटारे , समुपदेशक नितीन परदेशी, रमेश जंजाळकर, आदी हे उपस्थित होते. स् शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.