दरम्यान, मंगळवारी ग्रामीण पोलिसांच्या वतीने आयाेजित रक्तदान शिबिरात ५७ कर्मचाऱ्यांनी तर जितो चॅप्टर व जैन सोशल ग्रुपच्या वतीने झालेल्या शिबिरात ४५ जणांनी रक्तदान केले.
----
आर फोटोवर ०६ पोलीस रक्तदान
नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालय असलेल्या आडगाव येथे आयोजित रक्तदान शिबिरात सचिन पाटील यांनी स्वत: रक्तदान करून शुभारंभ केला. उपअधीक्षक श्यामकुमार निपुंगे, पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे,राखीव दल पोलीस निरीक्षक सुहास शिंदे तसेच साहेबराव जाधव यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.
-----
०६पीएचजेएल ७२.....जितो चॅप्टर व जैन सोशल ग्रुपच्या वतीने झालेल्या शिबिरात ४५ जणांनी रक्तदान केले. यावेळी चेअरमन पारस साखल, सरचिटणीस कमलेश कोठारी, उपाध्यक्ष सतीश हिरण तसेच जैन सोशल ग्रुप प्लॅटिनमचे अध्यक्ष सम्यक सुराणा, यश टाटिया, जितोचे युथ चेअरमन राहुल डुंगरवाल, चिराग लुंकड, शांतीलाल बाफना, मिलिंद शहा, नंदकिशोर तातेड, पंकज पाटणी, हेमा लुंकड, वंदना तातेड, संगीता लोढा, सोनल दगडे, प्रशांत मुथा, नम्रता बाफना, अजित बंब, निलेश कोचर, संजय बुरड आदी उपस्थित होते.