शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

पेठला जलयुक्तची बोेगस कामे

By admin | Published: June 02, 2017 1:07 AM

नाशिक : पेठ तालुक्यात कृषी विभागांतर्गत विविध जलसंधारणाची कामे तसेच मागील दोन वर्षांत झालेली जलयुक्त शिवार योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाला

 नाशिक : पेठ तालुक्यात कृषी विभागांतर्गत विविध जलसंधारणाची कामे तसेच मागील दोन वर्षांत झालेली जलयुक्त शिवार योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाला असून, संबंधित कामांची चौकशी करण्याची मागणी पेठच्या सभापती पुष्पा गवळी यांनी कृषी समितीच्या बैठकीत केली. त्यावर जलयुक्त शिवार योजनेच्या संबंधित कामांची चौकशी करण्याचा ठराव संमत करण्यात आला.पेठच्या सभापती पुष्पा गवळी यांच्याकडे शशिकांत भुसारे, हरी गवळी, दिनकर गवळी, योगेश सापटे, एकनाथ पवार यांनी निवेदन देत कृषी विभागातील कामांची तसेच सन २०१५-१६, व सन २०१६-१७ या वर्षात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेतील कामांमध्ये अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होती. तसेच झालेली कामे अत्यंत निकृष्टप्रतीची असल्याचे म्हटले आहे. नाला बल्डिंगची कामे निकृष्ट झाली असून, त्यात पाणी साचत नसल्याने पेठ तालुक्यातील पाणीटंचाई दूर झाली नाही. त्यामुळे या सर्व कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली होती. तोच धागा पकडून पेठच्या पंचायत समिती सभापती पुष्पा गवळी यांनी कृषी विभागाच्या मासिक बैठकीत उपाध्यक्ष नयना गाविीा यांच्याकडे जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची चौकशीची मागणी केली. त्यानुसार बैठकीत या कामांच्या चौकशीचा ठराव संमत करण्यात आला.