शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 10:15 PM

नाशिकरोड : विहीतगावजवळ दुचाकीने जाणाऱ्या एक सेवानिवृत्त शिक्षकास ओव्हरटेक करणाºया दुसºया भरधाव दुचाकीचालकाने धडक दिल्याने शिक्षक गंभीर जखमी होऊन मयत झाले.

ठळक मुद्देमाजी शिक्षकाचा मृत्यू : देवळाली कॅम्प लॅमरोडवर दुर्घटना

नाशिकरोड : विहीतगावजवळ दुचाकीने जाणाऱ्या एक सेवानिवृत्त शिक्षकास ओव्हरटेक करणाºया दुसºया भरधाव दुचाकीचालकाने धडक दिल्याने शिक्षक गंभीर जखमी होऊन मयत झाले.देवळाली रेस्ट कॅम्प रोड, बनात चाळ, रेणुका संकल्प इमारतीत राहणारे अभिषेक रमेश नगरकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्र वारी (दि.११)दुपारी देवळाली छावणी हायस्कूलचे माजी शिक्षक रमेश मलाना रिक्कल हे दुचाकीने (एम एच १५ जी जी १८३६) शुक्र वारी दुपारी तीन वाजता विहीतगावकडून देवळाली कॅम्पकडे जात होते. यावेळी त्यांच्यापाठीमागून आलेल्या दुचाकी चालकाने (एम एच १५ जी एस ८६०४) रमेश रिक्कल यांना ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत ते खाली कोसळून जखमी झाले. रु ग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे सायंकाळी निधन झाले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसºया दुर्घटनेत रेणुका गार्डन इमारतीसमोर दुचाकीवरील युवकाने पिकआप जीपला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन तो मयत झाला.देवळाली कॅम्प हाडोळा येथील युवक सनी रामदास ठोकळ (२८) हा गेल्या सोमवारी (दि.७)सायंकाळी सहाच्या सुमारास देवळाली कॅम्पकडून विहीतगावच्या दिशेने मोटरसायकलने (एम एच १५ जी एन ५१८३) भरधाव वेगाने जात होता. रेणुका गार्डन इमारतीसमोर त्याच्यापुढे चालत असलेल्या असलेल्या पिकअप जीप चालकाने अचानक ब्रेक मारल्याने सनीचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि तो पाठीमागून जीपवर जाऊन आदळला. त्याच्या तोंडाला, डोके व छातीला जबर मार लागला. यामध्ये तो गंभीर जखमी होऊन मयत झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.