शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

तलासरी तपासणी नाक्यावरील लाचखोर आरटीओ इन्स्पेक्टर जाळ्यात

By अझहर शेख | Published: September 04, 2023 10:50 PM

दोघांविरुद्ध तलासरी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : वसई परिवहन विभागाच्या अखत्यारित असलेल्या पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील तलासरी (दापचेरी) आरटीओ तपासणी नाक्यावर नाशिक लाचलुचपत प्रतीबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी(दि.4) सापळा रचला. त्याठिकाणी मोटार वाहन निरिक्षक संशयित निलोबा ज्योतिबा तांदळे (५४,रा.खारघर) यांच्या निर्देशाने खासगी इसम सुनील सदाशिव भोईर (६२) याने तीनशे रूपयांची लाच तक्रारदराकडून घेतली असता पथकाने रंगेहाथ पकडले. 

नाशिक लाचलुचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्य वाहनाची कागदपत्रांची तपासणी करून विनाकरण दंड न करण्याच्या मोबदल्यात तीनशे रूपयांची लाचेची मागणी करण्यात आली होती.  मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या तक्रारदाराच्या वाहनाला तपासणी नाका ओलांडण्यासाठी मदत करावी, याकरिता तांदळे यांच्या निर्देशाने भोईर याने तीनेश रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारली. यावेळी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संशयितास ताब्यात घेतले. 

दोघांविरुद्ध तलासरी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.