शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
2
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
3
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
5
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
6
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
7
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
8
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
9
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
10
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
11
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
12
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
13
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
14
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
15
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
16
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
17
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
18
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
19
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
20
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं

तडीपार चांगलेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:34 AM

नाशिक : पंचवटीतील चांगले टोळीचा म्होरक्या व तडीपार फरार गुन्हेगार गणेश बाळासाहेब चांगले (रा़ हनुमानवाडी) याला सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी (दि़२१) अटक केली़

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पंचवटीतील चांगले टोळीचा म्होरक्या व तडीपार फरार गुन्हेगार गणेश बाळासाहेब चांगले (रा़ हनुमानवाडी) याला सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी (दि़२१) अटक केली़ गत वर्षभरापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता़चांगलेवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, वर्षभरापासून पोलिसांना गणेश चांगले हा गुंगारा देत होता़ शहरातील विविध पोलीस ठाण्यांत दरोडा पूर्वतयारी, लूट, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न असे विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे चांगलेवर दाखल असून, त्याच्याकडून गावठी कट्टे व जीवंत काडतुसेही पोलिसांनी जप्त केली आहेत.विविध पोलीस ठाण्यांतील तेरा गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याला यापूर्वी पोलिसांनी अटकही केली होती़ २०१३ मध्ये चांगले यास दोन वर्षांसाठी तडीपारही करण्यात आले होते़ गुन्हे शोध पथकाला चांगले हा शहरात येणार असल्याची खबर लागली. पोलिसांनी चांगलेला सापळा रचून अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्यासह आदिंनी कामगिरी केली.