शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
2
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
3
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
4
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
5
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
6
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
7
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
8
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
9
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
10
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
11
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
13
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
14
शायना एनसींना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल अरविंद सावतांनी मागितली माफी; म्हणाले, "जाणूनबुजून मला..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत महायुतीला मोठा दिलासा! सम्राट महाडिकांचा यू-टर्न, अपक्ष अर्ज माघार घेणार; सत्यजीत देशमुखांचा प्रचार करणार
16
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
17
Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!
18
कॅनडाचे जस्टीन ट्रुडो सरकार सुधरेना! भारताचा 'सायबर धोकादायक' देशांच्या यादीत केला समावेश
19
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
20
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!

बुवाजी बाबा यात्रोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:03 PM

नवसाला पावणारे बुवाजी बाबा म्हणून ख्याती असलेल्या सिन्नर तालुक्यातील निºहाळे (फत्तेपूर) येथील श्रीक्षेत्र बुवाजी बाबा देवस्थानच्या यात्रोत्सवास सोमवारपासून प्रारंभ झाला. पालखी मिरवणूक यात्रोत्सवाचे खास आकर्षण ठरते.

ठळक मुद्देमिरवणुकीचे आकर्षण : निºहाळे-फत्तेपूर येथे दोनदिवसीय यात्रा

निºहाळे : नवसाला पावणारे बुवाजी बाबा म्हणून ख्याती असलेल्या सिन्नर तालुक्यातील निºहाळे (फत्तेपूर) येथील श्रीक्षेत्र बुवाजी बाबा देवस्थानच्या यात्रोत्सवास सोमवारपासून प्रारंभ झाला. पालखी मिरवणूक यात्रोत्सवाचे खास आकर्षण ठरते.दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या प्रारंभाला दोन दिवस श्रीक्षेत्र बुवाजी बाबांचा यात्रोत्सव साजरा केला जातो. सोमवारपासून (दि. २४) दोनदिवसीय यात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. गुरुवारी प. पू. बुवाजी अहिलाजी पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १०वाजता बुवाजी बाबा यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. रात्री ह.भ.प. अनिल महाराज मंडलिक यांचे कीर्तन झाले.भाविकांनी विविध धार्मिक कार्यक्रमांना उपस्थितीत राहण्याचे आवाहन बुवाजी पुणेकर, महंत बबन सांगळे, सोमनाथ सांगळे, उमाजी पुणेकर, भीमाजी पुणेकर, विष्णू सांगळे, ज्ञानदेव सांगळे यांच्यासह निºहाळे-फत्तेपूर ग्रामस्थांनी केले आहे. मंगळवारी (दि. २५) सकाळी १० वाजता ह.भ.प. रामायाणाचार्य अरुणगिरी महाराज (अडबंगनाथ संस्थान, भामाठाण) यांचे कीर्तन होणार आहे. दिवसेंदिवस यात्रेला भाविकांची गर्दी वाढत आहे. राज्यभरातून भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवास विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमReligious Placesधार्मिक स्थळे