शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

पदाची किंमत कार्यातून निर्माण करा

By admin | Published: September 30, 2015 11:29 PM

प्रकाश लोंढे : आरपीआयचा कार्यकर्ता मेळावाना

शिकरोड : पदापेक्षा कार्य मोठे पाहिजे, पदाची किंमत तुमच्या कार्यातून निर्माण करा. स्वयंघोषित पदाधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई करून पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी केले.देवळालीगाव येथील महात्मा गांधी सभागृहात रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना लोंढे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन व सर्वांना विश्वासात घेऊन पक्ष वाढविण्याचे काम करावे. आठवलेंच्या नावाचा गैरवापर करून मिरवणाऱ्या स्वयंघोषित पदाधिकारी यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल, असे लोंढे यांनी स्पष्ट केले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा मान व दर्जा वाढेल, असे सामाजिक काम करून पदाचा उपयोग पावती पुस्तकासाठी न करता समाजाच्या कामासाठी करा, असे आवाहन लोंढे यांनी केले.आंबेडकरांची १२५ वी जयंती, ३ आॅक्टोबरला पक्षाचा वर्धापनदिन व १३ आॅक्टोबरला येवला येथील मुक्तीभूमीवरील कार्यक्रम यशस्वी करा, असे आवाहन लोंढे यांनी केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक सुनील वाघ होते. व्यासपीठावर प्रियकीर्ती त्रिभुवन, विश्वनाथ काळे, फकिरा जगताप, अमोल पगारे, विनोद जगताप, इ. एन. निकम, अर्जुन पगारे, पवन क्षीरसागर, सुनील कांबळे, प्रमोद बागुल, चंद्रकांत भालेराव, अविनाश शिंदे, रामबाबा पठारे, माधुरी भोळे, विजया केदारे, प्रीती भालेराव, नाजाबाई सोनवणे, शांताबाई पगारे, सत्याबाई गाडे, सुरेखा भंडारे आदि मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक नाशिकरोड अध्यक्ष समीर शेख यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप दासवानी व आभार भारत निकम यांनी मानले. यावेळी युवक अध्यक्ष दिनेश जाधव, भारत निकम, राजाभाऊ वानखेडे, सनी साळवे, हर्षल जाधव, भारत खेडकर, दिलीप साळवे, भाऊसाहेब जगताप, जाहीर पठाण, एजाज शेख, दीपक सावंत, गोटीराम पवार, सुनील यशवंते आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.