शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

लासलगाव बस आगारातून दर एक तासाने बस सेवा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 8:41 PM

लासलगाव : लासलगाव येथील बस आगाराच्या वतीने लासलगाव ते नाशिक येवला चांदवड, मनमाड या मार्गावर दर एक तासाचे अंतराने बस सेवा सुरू करण्यात आली असुन बावीस प्रवासी मर्यादा तसेच मास्कसह फिजिकल डिस्टींन्सच वापर करून बस मध्ये प्रवास करावा असे आवाहन लासलगाव बस आगारप्रमुख समर्थ शेळके यांनी केले आहे.

ठळक मुद्देबसमध्ये बारा वर्षाच्या खालील मुले व पासष्ठ वर्षाच्या वरील नागरिकांना प्रवास करता येणार नाही.

लासलगाव : लासलगाव येथील बस आगाराच्या वतीने लासलगाव ते नाशिक येवला चांदवड, मनमाड या मार्गावर दर एक तासाचे अंतराने बस सेवा सुरू करण्यात आली असुन बावीस प्रवासी मर्यादा तसेच मास्कसह फिजिकल डिस्टींन्सच वापर करून बस मध्ये प्रवास करावा असे आवाहन लासलगाव बस आगारप्रमुख समर्थ शेळके यांनी केले आहे.या बसमध्ये बारा वर्षाच्या खालील मुले व पासष्ठ वर्षाच्या वरील नागरिकांना प्रवास करता येणार नाही. तसेच लासलगाव ते पुणे व लासलगाव नेवासा यासह विविध मार्गावर आंतरजिल्हा मार्गावर दूखील बससेवा सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे, असे आगारप्रमुख समर्थ शेळके यांनी सांगितले.

टॅग्स :Bus Driverबसचालकnifadनिफाड