शहरं
Join us  
Trending Stories
1
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
2
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
3
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
5
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
6
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
7
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
8
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
9
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
10
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
11
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
12
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
13
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
14
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
15
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
16
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
17
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
18
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
19
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
20
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी

स्मार्ट सिटीचे काम बंद केल्याने व्यावसायिकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 10:44 PM

स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने वंदेमातरम चौक ते दहीपुलाच्या दरम्यान गटारी टाकण्याचे काम सुरू करण्यात आल्यानंतर ते कंपनीने बंद केले आहे. त्यामुळे हे काम सुरू करावे यासाठी शनिवारी (दि.११) सलग दुसºया दिवशी आंदोलन करण्यात आले.

नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने वंदेमातरम चौक ते दहीपुलाच्या दरम्यान गटारी टाकण्याचे काम सुरू करण्यात आल्यानंतर ते कंपनीने बंद केले आहे. त्यामुळे हे काम सुरू करावे यासाठी शनिवारी (दि.११) सलग दुसºया दिवशी आंदोलन करण्यात आले.शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता करण्यात आलेल्या या सुमारे एक ते दीड तासाच्या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती. व्यापारी एकता जिंदाबाद, बंद पडलेले काम सुरू झालेच पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. व्यापाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर काही व्यापाºयांच्या विरोधामुळेच काम बंद करण्यात आल्याचे कंपनीच्या अधिकाºयांनी सांगितले. मात्र मुळातच व्यापाºयांचा विरोध नसून त्यांच्या नावाखाली दिशाभूल करण्यात आल्याचे व्यापारीवर्गाचे म्हणणे आहे.सराफ बाजारातील साचणाºया पावसाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ आणि महापौर सतीश कुलकर्णी यांनी या भागाची पाहणी केल्यानंतर स्मार्ट सिटी अंतर्गत गटारींची कामे सुरू करण्यास सांगितले होते. मात्र काम सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच हे काम बंद पडले.

टॅग्स :Strikeसंपbusinessव्यवसाय