शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

‘समृद्धी’साठी दोन शेतकºयांच्या जमिनीची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 1:24 AM

प्रस्तावित मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गासाठी सिन्नर तालुक्यातील सायाळे येथील दोन शेतकºयांनी शुक्रवारी जमिनींची खरेदी दिली. पहिल्या टप्प्यात गेल्या जुलै महिन्यात १२ शेतकºयांनी समृध्दी महामार्गासाठी जमिनींची खरेदी दिली होती.

सिन्नर : प्रस्तावित मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गासाठी सिन्नर तालुक्यातील सायाळे येथील दोन शेतकºयांनी शुक्रवारी जमिनींची खरेदी दिली. पहिल्या टप्प्यात गेल्या जुलै महिन्यात १२ शेतकºयांनी समृध्दी महामार्गासाठी जमिनींची खरेदी दिली होती.गेल्या महिन्यात बारा शेतकºयांनी जमिनींची खरेदी दिल्यानंतर समृध्दीबाधीत अनेक शेतकºयांनी जमिन खरेदीबाबत तहसील कार्यालयात संमतीपत्र दिल्याचा दावा महसूल प्रशासनाने केला होता. आजही सुमारे ४०० हून अधिक शेतकºयांनी जमिनी खरेदीसाठी संमतीपत्र दिल्याची माहिती तहसीलदार नितीन गवळी यांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी तालुक्याच्या पूर्व भागातील सायाळे येथील दोन शेतकºयांच्या जमिनींची खरेदी करण्यात आली. एका शेतकºयाने १८ गुंठे तर दुसºया शेतकºयाने ८० गुंंठे क्षेत्र समृध्दी महामार्गासाठी दिले आहे. त्यामुळे या शेतकºयांच्या खात्यावर प्रत्येकी १४ लाख ३४ हजार व ३२ लाख ८० हजार रुपये आरटीजीएस द्वारे बॅँक खात्यावर वर्ग करण्यात आले. दरम्यान, तालुक्यातील सुमारे चारशे शेतकºयांनी संमतीपत्र दिले असून त्याचे मुल्यांकनाचे काम सुरु आहे. पुढच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता तहसीलदार गवळी यांनी व्यक्त केली.