शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

धार्मिक संघटनांकडून ‘नाशिक बंद’ची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 12:58 AM

उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास करून महापालिकेने चुकीच्या पद्धतीने कोणालाही विश्वासात न घेता सर्वेक्षण करून शहरातील धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम हाती घेतली असून, सदर मोहीम बेकायदेशीर असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत विविध धार्मिक संघटनांकडून करण्यात आला. या मोहिमेच्या निषेधार्थ धार्मिक संघटनांच्या वतीने बुधवारी (दि. ८) ‘नाशिक बंद’ची हाक देण्यात आली आहे.

नाशिक : उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास करून महापालिकेने चुकीच्या पद्धतीने कोणालाही विश्वासात न घेता सर्वेक्षण करून शहरातील धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम हाती घेतली असून, सदर मोहीम बेकायदेशीर असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत विविध धार्मिक संघटनांकडून करण्यात आला. या मोहिमेच्या निषेधार्थ धार्मिक संघटनांच्या वतीने बुधवारी (दि. ८) ‘नाशिक बंद’ची हाक देण्यात आली आहे.महापालिकेकडून शहरातील धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा महापालिका राबविण्याच्या तयारीत आहे. या टप्प्यात गावठाण भाग असलेल्या महापालिकेच्या पूर्व विभागातील जुने नाशिकमधील काही मंदिरे व दर्ग्यांचा समावेश आहे. या मोहिमेच्या दुसºया टप्प्यास बुधवारपासून प्रारंभ करण्यात येणार आहे. मोहिमेच्या पूर्वसंध्येला हिंदू-मुस्लीम धार्मिक संघटनांच्या पदाधिकाºयांनी जुने नाशिकमधील भद्रकाली येथील साक्षी गणेश मंदिराजवळ पत्रकार परिषद घेऊन महापालिकेच्या धार्मिक स्थळे हटविण्याच्या मोहिमेचा तीव्र निषेध नोंदविला. शहरातील लोकभावना लक्षात घेऊन महापालिक ा प्रशासनाने लोकमान्यता असलेल्या धार्मिक स्थळांबाबत संबंधितांना विश्वासात घेऊन महापालिकेने फेरसर्वेक्षण करावे तसेच तातडीने सदर मोहीम थांबवावी,