शहरं
Join us  
Trending Stories
1
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत सत्तेत आलो असं छगन भुजबळ म्हणाले"; पुस्तकात खळबळजनक दावा
2
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
3
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
4
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
5
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
6
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
7
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
8
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
9
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
10
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
12
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
13
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
14
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
15
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
16
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
17
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
18
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
19
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
20
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

दरोड्यासाठी वापरली चोरीची कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 1:18 AM

आडगाव परिसरात कोणार्क नगर भागात दरोडा टाकण्यापूर्वी दरोडेखोरांनी पाथर्डी फाटा परिसरातून इंडिका कार चोरून तिचाच वापर कोणार्कनगर येथे सराफाचे दुकानावर दरोडा टाकण्यासाठी केल्याचे समोर आले आहे.

इंदिरानगर : आडगाव परिसरात कोणार्क नगर भागात दरोडा टाकण्यापूर्वी दरोडेखोरांनी पाथर्डी फाटा परिसरातून इंडिका कार चोरून तिचाच वापर कोणार्कनगर येथे सराफाचे दुकानावर दरोडा टाकण्यासाठी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पाथर्डी परिसरातील विनायक अपार्टमेंटमधील रामदास सुखदेव हारक यांनी त्यांची कार दरोड्याच्या रात्री पार्किंगमधून चोरीला गेल्याची फिर्याद इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणार्कनगर येथे आर. के. ज्वेलर्स या सराफी दुकानावर गुरुवारी रात्री दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखारांनी वापरलेले वाहन क्रमांक एम.एच. १५ बिडी ९०६६ हे पाथर्डी फाटा परिसरातून चोरले होते असे तपासात निष्पन्न झाले़पाथर्डी फाटा भागातील गजानननगर येथील विनायक अपार्टमेंटमध्ये राहणारे रामदास सुखदेव हारक (६३) यांनी त्यांची इंडिका कार (क्र. एमएच १५ बिडी ९०६६) बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. त्यानंतर गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास ते पार्किंगमध्ये गेले असता त्यांना पार्किंमध्ये कार नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी या घटनेची माहीत तत्काळ इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस