शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

नव्या स्ट्रेन विषाणूमुळे दक्षतेच्या सूचना :पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 12:28 AM

स्ट्रेन विषाणूचा संसर्ग पसरण्याचा कालावधी कमी असल्याने आरोग्य यंत्रणेला अधिक सतर्क राहावे लागणार आहे. कोरोनावरील लक्ष, लसीकरणाची मोहीम या महत्त्वाच्या बाबींबरोबरच नव्याने आलेल्या स्ट्रेनसंदर्भतही दक्षता बाळगावी लागणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

ठळक मुद्देकोरोना आढावा बैठकीत आरोग्यविषयक चर्चा

नाशिक : स्ट्रेन विषाणूचा संसर्ग पसरण्याचा कालावधी कमी असल्याने आरोग्य यंत्रणेला अधिक सतर्क राहावे लागणार आहे. कोरोनावरील लक्ष, लसीकरणाची मोहीम या महत्त्वाच्या बाबींबरोबरच नव्याने आलेल्या स्ट्रेनसंदर्भतही दक्षता बाळगावी लागणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात   कोरोना आढावा बैठकी प्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस उपाधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे,  आदि उपस्थित होते. यावेळी  भुजबळ  यांनी ब्रिटन स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यात यावे, परदेशातून कुणी प्रवासी, जर नाशिकला येत असेल, अशा प्रवाशांची माहिती  प्रशासनाला द्यावी, असे मुंबई प्रशासनास सांगण्यात आले असल्याचेही भुजबळ यांनी म्हटले.  रुग्णालयांच्या विद्युत व्यवस्थेचे ऑडिट भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांच्या विद्युत व्यवस्थेची सार्वजनिक बांधकाम व अग्निशमन विभागाकडून तपासणी करण्यात येऊन, त्याबाबत नियमितपणे देखभाल दुरुस्ती करण्यात यावी. त्याचप्रमाणे, फायर एक्स्टिंग्विशर हाताळणीसंदर्भातही कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याने, संबंधितांना त्याबाबत प्रशिक्षण देण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याChhagan Bhujbalछगन भुजबळ