पर्युषण पर्वानिमित्ताने येथील जैन स्थानकातील केशर सभागृहात आयोजित प्रवचन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
परिवार व त्याचे महत्त्व साध्वी हर्षिताजी यांनी समजावून सांगितले. वादविवादापासून दूर रहा. प्रेम व वात्सल्याने रहा. धर्मपथावर चला, आईवडिलांना वृध्दाश्रमात पाठवू नका. मर्यादांचे पालन करा. जीवनात आनंद मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी समाजाचे अध्यक्ष विजयकुमार श्रीश्रीमाळ, उपाध्यक्ष सतीश समदडिया, कन्हैयालाल छाजेड, कन्हैयालाल पारख, सुभाष समदडिया, चंद्रकात समदडिया, जीवनलाल श्रीश्रीमाळ, प्रकाश मुथा, अरुण सोनी, सुभाष पारख, जीवन चंडालिया, राजकुमार राका, मदनलाल चंडालिया, उमेदमल श्रीश्रीमाळ, रविंद्र बाफणा, हर्षल छाजेड, पारस बाफणा, कांतिलाल गादिया, विरचंद शिंगी, विजय चंडालिया, संतोष बाफणा, नितीन मुथा, दिनेश बाफणा, डॉ. देवेंद्र बंब, महेंद्र बाफणा आदींसह समाजबांधव उपस्थित होते.