यावेळी जिल्हा परीषद व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. कार्यक्र मात ज्येष्ठ नागरीक जगन्नाथ बच्छाव यांनी महाराजांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्र मास कारभारी बच्छाव, योगेश निकम, राजेंद्र राऊत, गोपीनाथ ह्याळीज, निंबा बच्छाव, सुकदेव बच्छाव, कौतीक बच्छाव, कैलास गवळी, रवींद्र बोरसे, नितीन गायकवाड, सुनिल वाघ, कैलास खैरणार, राजेंद्र बच्छाव, प्रशांत कुलकर्णी, संजय गायकवाड, शंकर रौंदळ, जगदिश गवळी, सनी गवळी, नितिन कुलकर्णी, प्रशांत पवार, सतीष पवार, संजय मांडवडे, संगिता बच्छाव, मंगल देवरे, सुनिता बाविस्कर, छोटु गोसावी, शरद बच्छाव, रमेश सावंत, आनंद गायकवाड, प्रसाद गोसावी, रोशन वाघ, सचिन बच्छाव, सुयश खैरनार, सुदर्शन वाघ, आकाश गवळी, स्वप्नील बच्छाव, लहानु बच्छाव, सोमनाथ सोनवणे, राकेश गायकवाड, बापु शिरसाठ, आप्पा शेवाळे, सविता राजपूत, गटलु बच्छाव, रमेश खैरनार, कृष्णा वाघ, प्रविण बच्छाव, मुकेश मोरे, साई बच्छाव, दुर्गेश सावंत, पंकज बच्छाव, सनी ह्याळीज, पंकज गायकवाड आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
कौळाणेत महाराजा सयाजीराव गायकवाड यांची जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 6:10 PM